Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
No video available

समुद्रपूर: सण उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर समुद्रपुर पोलिसांचा शहरात रुटमार्च:केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचा सहभाग

Samudrapur, Wardha | Apr 11, 2024
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रामजन्म उत्सव आणि २६ एप्रिलला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी ५ वाजता समुद्रपुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या नेतृत्वात केंद्रिय राखीव सुरक्षा दल (सिआयएसएफ) दलाच्या जवान उपस्थितीत शहरातील मुख्य रस्त्याने रुटमार्च आयोजित करण्यात आला होते.