Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi
No video available

समुद्रपूर: आगामी सण उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहर पोलिस ठाण्यात पार पडली शांतता कमेटी व पोलिस पाटलांची बैठक

Samudrapur, Wardha | Apr 11, 2024
आगामी काळात येणाऱ्या सण उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समुद्रपुर पोलिस ठाण्यात गुरुवारी ११ एप्रिलला ४ वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या उपस्थितीत शांतता कमेटी व पोलिस पाटलांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी येणाऱ्या काळातील सण उत्सव व लोकसभा निवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने सर्वांनी काम करावे या काळात गाव परिसरात शांतता व भयमुक्त वातावरण निर्माण करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी केले