परतूर: किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,आ.बबनराव लोणीकर यांची भाजप कार्यालयातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Partur, Jalna | Jun 17, 2026 आज दिनांक 17 जून 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की काही दिवसापूर्वी परतूर शहरातील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल येथे स्नेहसंमेलन होते यामध्ये अक्षय कार्य व्हिडिओ समोर आले आहे ते देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात आहे त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी याप्रसंगी त्यांनी केली आहे.