हातकणंगले: इचलकरंजीत नंग्या तलवारी नाचवत सशस्त्र हल्ला; एकाच कुटुंबातील 4 गंभीर जखमी
इचलकरंजीत सांगली रोडवरील साईट नंबर १०२ परिसरात नंग्या तलवारी नाचवत झाला सशस्त्र हल्ला. एका कुटुंबातील चार जण गंभीर जखमी. 3 ते 4 गुन्हेगार पसार. घटना गावभाग पोलिस ठाण्यात नोंदवली जात आहे.