यवतमाळ शहरातील आर्णी रोडवरील जिल्हा परिषद कार्यालय समोर दिनांक 29 ऑक्टोबर रोजी पायदळ जाणाऱ्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिद्धार्थ सुरेशचंद्र पांडे असे मृतक एसटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे.