नांदेड - आशा स्वयंसेविका यांनी ग्रामसभेत गावातील, नागरिकांना दिला सिकलसेल जनजागृती संदेश..
2.3k views | Nanded, Maharashtra | Jan 27, 2026 सिकलसेल ॲनिमिया हा एक अनुवांशिक आजार आहे. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाने 'अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया' मोहीम हाती घेतली आहे. नांदेड जिल्ह्यात ही मोहीम १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबवली जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन आपली तपासणी करून घ्यावी असा जनजागृती संदेश आशाताई णे दिला. यांनी केले आहे.