परतूर: श्रीष्टी येथे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहणे वेदले सर्वांचे लक्ष
Partur, Jalna | Apr 14, 2026 आज दिनांक 14 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीष्टी येथे गावकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या अखंड हरिनाम सप्ताहाची आज समारोप मोठ्या उत्सवात व भक्तिमय वातावरणात झाले असून या सप्ताहात गावातील तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे ,याप्रसंगी गावातील महिला मंडळ पुरुष मंडळ हे मोठ्या संख्येने या सप्ताहाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायल्याचे पाहायला मिळाले आहे.