अंबड: अंबड तहसीलदार पिस्तूल (पिस्टल)गोंदी पोलिसांनी केले जप्त....
Ambad, Jalna | May 15, 2025 अंबड तहसीलदारांचे पिस्टल गोंदी पोलिसांनी केले जप्त... 11 मे रोजी वाळू माफियांकडून अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाल्याने अंबड तहसीलदारांनी केला होता हवेत गोळीबार अंबड तहसीलदारांचे पिस्टल गोंदी पोलिसांनी जप्त केले आहे. अंबड तालुक्यातील शहागड येथे गोदावरी न