Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

सिल्लोड: छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गाचे काम कासव गतीने रोज होत आहे छोटे-मोठे अपघात

आज दिनांक 26 फेब्रुवारी दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी माध्यम मला मिळालेली माहिती अशी की छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावर भवन गावाजवळी पूर्ण नदीवरील पुलाचे काम कासवगतने अनेक वर्षापासून सुरू आहे व सदरील रस्त्याच्या आजूबाजूला मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत या ठिकाणी रोज छोटे मोठे अपघात होऊन अनेक प्रवासी जखमी व अपंगत्व येत आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे