समुद्रपूर: नारायणपूर शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार, पोलिसांत अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल
समुद्रपुर तालुक्यातील नागपूर चंद्रपूर मार्गावरील नारायणपूर शिवारात रस्त्यावरून पायदळ जात असलेल्या व्यक्तीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली या अपघातात प्रल्हाद चौधरी राहणार नाका नंबर २ म्हसाडा यांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोज प्रल्हाद चौधरी हे आपल्या कुटुंबियांसोबत कारने नारायणपूर शिवारात कार पंचर झाली यावेळी मृत्यक प्रल्हाद चौधरी व त्यांचा मित्र स्टेपनी घेऊन ती कारला लावून परत जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली.