समुद्रपूर: गिरड येथिल महेश्वरी गिरडे महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्काराने सन्मानित :सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
गिरड :सामाजिक, महिला विकास, ग्रामीण विकास, वक्तृत्व आणि सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी येथील महेश्वरी गिरडे हिला नुकेतच महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती २६ मार्चला २ वाजता महेश्वरी गिरडे हिने दिली आहे. तिच्या या कामगिरी बद्दल महेश्वरीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. हा प्रतिष्ठीत पुरस्कार साऊज्योती सामाजिक फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रदान केला जातो. महेश्वरी हिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.