मुंबई: मुंबईत दोन दसरा मेळावे आणि ठाकरे गटाची महायुतीवर कडवी टीका
Mumbai, Mumbai City | Oct 20, 2026
शिवसेनेतील फूटमुळे मुंबईत एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांचे वेगवेगळे दसरा मेळावे सुरु आहेत. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे.