व्हिडिओमध्ये आम्ही एचपीव्ही लस म्हणजे काय, ती कधी आणि का घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या घरातील मुलींचे भविष्य सुरक्षित करा.
2.1k views | Gondia, Maharashtra | May 26, 2026 व्हिडिओमध्ये आम्ही एचपीव्ही लस म्हणजे काय, ती कधी आणि का घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या घरातील मुलींचे भविष्य सुरक्षित करा.महत्त्वाचे मुद्दे:१. एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे.२. 14 ते 15वर्षे वय ही लस देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.३. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधा.#CervicalCancer Prevention #HPVVaccine #WomenHealth #PublicHealthAwareness४. पब्लिक ॲपसाठी (Publi