Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शिक्षा
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
यूपी
Pm

प्राथमिक आरोग्य केंद्र मोरवाही येथे एच.पी.व्ही. लसीकरण मोहीम उत्साहात संपन्न; १४ लाभार्थ्यांचे लसीकरण

2.9k views | Gondia, Maharashtra | May 10, 2026
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या एच.पी.व्ही. (HPV) लसीकरण मोहिमेअंतर्गत, प्राथमिक आरोग्य केंद्र मोरवाही येथे शनिवारी, ९ मे २०२६ रोजी यशस्वीरीत्या लसीकरण करण्यात आले. ​वरिष्ठांचे मार्गदर्शन ​सदर मोहीम मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एम. मुरुगानंथम आणि मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली राबिवण्यात येत आहे