बसमत: हयातनगर फाटा येथ साई ऍग्रो स्पाइसेस अँड एडिबल प्रोडक्शनचा भव्य शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशुभ हस्ते संपन्न
वसमत परभणी राज्य महामार्गावरील हयात नगर फाटा येथे साई ऍग्रो स्पायसेस अँड एडिबल प्रोडक्शन चा भव्य शुभारंभ काल दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथून रिमोटच्या साह्याने उद्घाटन करण्यात आले .शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या साई ऍग्रो स्पाइसिस सेंटर एडिबल प्रोडक्शन च्या भव्य शुभारंभ प्रधानमंत्री च्या हस्ते करण्यात आल्यामुळे साई ऍग्रो च्या सर्व सदस्यांच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने मोदी सरकारचे 12 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता मोदी सरकारचे आभार मानण्यात आले