भोकरदन: टेंभुर्णी,भोकरदन,ठीक ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मसोहळ्यांच्या मिरवणुकीत आ. संतोष दानवे यांची उपस्थिती
आज दिनांक 26 मार्च 2026 वार गुरुवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी मतदारसंघातील भोकरदन जाफराबाद टेंभुर्णी यासह ठिकठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्म सोहळ्याच्या कार्यक्रमांमध्ये मिरवणुकीमध्ये उपस्थिती लावल्याची पाहायला मिळाली आहे, याप्रसंगी त्यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे दर्शन घेत उपस्थित भावी भक्तांची संवाद साधला आहे.