Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

उत्तर सोलापूर: सोलापुरातील 65 टक्के होऊन अधिक लोकांनी बसवले नाहीत स्मार्ट मीटर

Solapur North, Solapur | Jun 12, 2026

MORE NEWS

📍 धोत्री गाव | पारधी वस्ती

माननीय पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी पहाट उपक्रम अंतर्गत धोत्री गावातील पारधी वस्तीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले.

🏫 गावातील शाळा व महाविद्यालयाची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

💧 गावातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तलावाची पाहणी करून पाण्याच्या व्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला.

पहाट उपक्रम – समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक सकारात्मक पाऊल. 🤝🌱

#PahatUpakram #AtulKulkarni #CommunityDevelopment #PoliceInitiative #Dhotri PardhiVasti Education WaterConservation PublicService MaharashtraPolice Solapur

📍 धोत्री गाव | पारधी वस्ती माननीय पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी पहाट उपक्रम अंतर्गत धोत्री गावातील पारधी वस्तीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले. 🏫 गावातील शाळा व महाविद्यालयाची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. 💧 गावातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तलावाची पाहणी करून पाण्याच्या व्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला. पहाट उपक्रम – समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक सकारात्मक पाऊल. 🤝🌱 #PahatUpakram #AtulKulkarni #CommunityDevelopment #PoliceInitiative #Dhotri PardhiVasti Education WaterConservation PublicService MaharashtraPolice Solapur

Solapur, Maharashtra | Jun 27, 2026

आज रोजी पोलीस आयुक्त कार्यालय येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

आज रोजी पोलीस आयुक्त कार्यालय येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

Solapur, Maharashtra | Jun 26, 2026

२२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या! सासरच्या छळामुळे टोकाचं पाऊल?

२२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या! सासरच्या छळामुळे टोकाचं पाऊल?

Solapur North, Solapur | Jun 26, 2026