अंबड: *लकुक्कडगांव शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या;कर्जबाजारीपणाचा संशय
Ambad, Jalna | Apr 27, 2026 कुक्कडगांव शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या;कर्जबाजारीपणाचा संशय अंबड तालुक्यातील मौजे कुक्कडगांव येथे आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 44 वर्षीय शेतकरी ज्ञानेश्वर रामराव गायकवाड यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरातील सर्व सदस्य सकाळी लवकर शेतातील कामासाठी गेले होते.सुमारे सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान ज्ञानेश्वर गायकवाड हे झोपेतून उठल्यानंतर घरात कोणीही