Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

वरूड: विद्रुपस्थितीत आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह जरूड ते बेनोडा शहीद महामार्ग वरील बांधन रस्त्यावरील घटना वरुड पोलीस स्टेशन अंत

Warud, Amravati | Nov 4, 2025
विद्रूप स्थितीत आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह जरूड ते बेनोडा शहीद महामार्गावरील पानदान रस्त्यावरील ही घटना घडली असून या संदर्भात वरुड पोलिसांनी तात्काळ दाखल घेत तपासाला सुरुवात केली आहे ठोकमध्ये भाजीपाला खरेदी करून तालुक्यातील विविध आठवडे बाजार मध्ये त्यांचे चिल्लर विक्री करत पोटाची खडकी भरणाऱ्या साठ वर्षे महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह जरूर ते बेनोडा शहीद महामार्गावरील सव्वा लाखे यांच्या शेतातल्याच्या पालन रस्त्यावर आढळला आहे तपास पोलीस करत आहे.

MORE NEWS