राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम राष्ट्रीय फ्लोअरसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांची संयुक्तरित्या छ. शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा फुले पिंपळगाव येथे संपन्न
638 views | Beed, Maharashtra | Mar 17, 2026 *आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी डॉ.सतीशकुमार सोळंके सर (मा.जिल्हा शल्यचिकित्सक,बीड) डॉ.उल्हास गंडाळ सर (मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड) डॉ. एल.आर.तांदळे सर(मा.निवासी वैद्यकीय अधिकारी बा.सं.बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली NCD कार्यक्रम राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम,राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांच्या संयुक्तरित्या छ. शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, फुले पिंपळगाव ता.माजलगाव येथे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम,राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण का.