बसमत: वेंकटेश्वरा मंगल कार्यालय येथे काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
वसमतच्या व्यंकटेश्वरा मंगल कार्यालय येथे 14 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन ते चार या दरम्यान मध्ये नगरपरिषदेच्या निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजन करण्यात आली होती संपूर्ण हेवी दहावी बाजूला ठेवून सर्वच कार्यकर्ते एकत्र येऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये काम करणार असल्याची माहिती यावेळी वरिष्ठांनी दिली आहे .