Pune Forest Breaking News : “गुन्हा दाखल करीन” म्हणत अधिकाऱ्याला धमकी? पुण्याचे मुख्य वन संरक्षक आशिष ठाकरे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप...
तक्रारी अर्जाची प्रत टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाती...
पुणे वन विभागातील तब्बल 12 कोटी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पूर्व पावसाळी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या खर्चात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणामुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
वनसंरक्षक Ashish Thakare यांच्यावर वंदना पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. वृक्षलागवड मोहिमेतील निधी खर्च, कामांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
याचबरोबर एका अधिकाऱ्याला “गुन्हा दाखल करीन” अशी धमकी दिल्याचाही दावा करण्यात आला आहे. या आरोपांमुळे वन विभागाच्या कामकाजावर आणि निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्मा
Pune City, Pune | Jun 14, 2026