अनंतराव थोपटे यांच्या श्रद्धांजली सभेत गोंधळ.श्रद्धांजली सभा आणि नाटकाची वेळ एकच आल्याने नाट्य रसिकांनी गोंधळ घातला.यासभेला शरद पवार,बाळासाहेब थोरातंसह अन्य नेतेमंडळी उपस्थित होते. शोकसभेसाठी बाळासाहेब कलादालनाचे बुकिंग असताना ही सभा बालगंधर्वमध्ये झाली.
#pune #anantraothopte #balgandharva #punepolitics #checkmatetimes
अनंतराव थोपटे यांच्या श्रद्धांजली सभेत गोंधळ.श्रद्धांजली सभा आणि नाटकाची वेळ एकच आल्याने नाट्य रसिकांनी गोंधळ घातला.यासभेला शरद पवार,बाळासाहेब थोरातंसह अन्य नेतेमंडळी उपस्थित होते. शोकसभेसाठी बाळासाहेब कलादालनाचे बुकिंग असताना ही सभा बालगंधर्वमध्ये झाली.
#pune #anantraothopte #balgandharva #punepolitics #checkmatetimes - Pune City News