बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या उपस्थितीत योग दिन उत्साहात साजरा
1.3k views | Beed, Maharashtra | Jun 22, 2026 मा. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मा. मुख्य कार्यकारी अधीकारी जितीन रहमान जि. प. बीड यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २१ जून २०२६ रोजी “निरोगी वृद्धत्वासाठीरं योग” (Yoga for Healthy Aging) या संकल्पनेवर बीड जिल्यात विविध ठिकाणी 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन मा.जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ.सतिशकुमार सोळंके सर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ उल्हास गंडाळ सर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागेश चव्हाण सर, यांच्या नियोजनातून उत्साहात पार पडला.