सामूहिक बलात्कार गेंगरिप प्रकरणी आरोपीचा चालणारच जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला,ॲडव्होकेट नेहरकर यांची माहिती
आष्टी तालुक्यातील भैरोबा वस्ती परिसरातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला आहे.फिर्यादीच्या वतीने अॅड. तेजेस एस. नेहरकर यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपींच्या बाजूतील विसंगती व पुराव्यांतील तफावत न्यायालयाच्या निदर्शनास आणल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.