परतूर: रेल्वे स्थानकावर शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी
Partur, Jalna | Jun 14, 2026 आज दिनांक 14 जून 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतुर येथे रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांची शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण उद्या 15 जून रोजी 2026 अभ्यासक्रमानुसार शाळा महाविद्यालय सुरू होणार आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या असून आणि त्या पार्श्वभूमीवर आपआपल्या शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी भरपूर शहरासह परिसरातील विद्यार्थी रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्या सहाय्याने प्रवास करत रवाना झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.