नागपूर ग्रामीण: नागपूर नवरात्री रास गरबा 2026 आणि रावण दहन उत्सवावर मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरमध्ये झुंजार नागरिक मंच आणि श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्री रास गरबा 2026 तथा रावण दहन उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.