सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक नऊ मधील विद्या विहार कॉलनी कुपवाड ड्रेनेज योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामात सुरुवात करण्यात आली आहे .यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी सदर कामाची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिक ही उपस्थित होते