Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

कोरपना: राजुरा येथील राम मंदिर सभागृहात रक्तदानातून हुतात्मा शरद जोशींना अभिवादन

Korpana, Chandrapur | Sep 4, 2025
कोरपणा चार सप्टेंबर रोज गुरुवारला सकाळी 11 वाजता पासून दिवसभर राजुरा येथे राम मंदिर सभागृहात पार पडलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये पन्नास रक्त त्यांनी रक्तदान देऊन हुतात्मा शरद जोशींना अभिवादन केले. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनरावजी चटप यांच्या हस्तेत कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले या कार्यक्रमात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला