आज दिनांक 25/02/2026 रोजी श्री सुहास गाडे सर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र रांगी येथे भेट देऊन,U win, लस साठा,औषधी साठा, मलेरिया इत्यादी गोष्टी चा आढावा घेतला,
तसेच गरोदर माता सोबत संवाद साधला,
238 views | Dhanora, Gadchiroli | Feb 26, 2026 आज दिनांक 25/02/2026 रोजी श्री सुहास गाडे सर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र रांगी येथे भेट देऊन,U win, लस साठा,औषधी साठा, मलेरिया इत्यादी गोष्टी चा आढावा घेतला, तसेच गरोदर माता सोबत संवाद साधला, व Instituoinal delivery चे महत्व समजावून सांगितले....!