अलिबाग: वरसोली येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त आमदार महेंद्र दळवी यांनी घेतले दर्शन
Alibag, Raigad | Jul 6, 2025 आषाढी एकादशी निमित्त अलिबाग मुरूड रोहा विधानसभा मतदारसंघातील आमदार महेंद्र दळवी यांनी रविवारी वरसोली येथील विद्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेत पूजा केली. यावेळी अलिबाग पंचायत समितीच्या माजी सदस्य जुईली दळवी जुईकर, वीर अभिराज दळवी, संदीप आदी उपस्थित होते.