परतूर: सालगाव येथे वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या केळी बागेची आमदार बबनराव लोणीकर यांनी केली पाहणी
Partur, Jalna | May 27, 2026 आज दिनांक 27 मे 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या परतुर विधानसभा मतदारसंघातील सालगाव येथे दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्याने व पावसाने नुकसान झालेल्या केळी बगीचा ची पाहणी केली आहे व शेतकऱ्यांना धीर दिला आहे, परिसरातील जपान काही शेतकऱ्यांच्या नुकसानी झाली आहे सरकार त्यांच्या पाठीशी आहे ,असे म्हणत या शेतकऱ्यांना त्यांनी धीर देत पाहणी केली.