फुलंब्री शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये रांगोळी स्पर्धेतून मतदान जनजागृती स्पर्धा घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार योगिता खटावकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फुलंब्री: फुलंब्री शहरातील जिल्हा परिषद शाळेत रांगोळी स्पर्धेतून मतदान जनजागृती - Phulambri News