Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi

मुंबई: एकनाथ शिंदे हे महायुतीच्या मंत्रिमंडळातील कच्चं मडकं : खासदार संजय राऊत

Mumbai, Mumbai City | Jul 5, 2025
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीच्या मंत्रिमंडळातील कच्चं मडकं असल्याची खोचक टीका राऊतांनी केली. काल त्यांनी जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा दिला होता. फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच ते अशी वक्तव्य करत असल्याचा आरोप राऊतांनी केला. फडणवीस हेच शिंदेंना गोत्यात आणत असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत

MORE NEWS

No related stories for this location.