भोकरदन: धावडा परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
आज दिनांक 30 मार्च 2024 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे, या आलेल्या वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने रहदारी करणाऱ्या नागरिकांची चांगली तारांवर उडाली होती तर यापासून सुरक्षा करण्यासाठी त्यांनी आडोसा घेतल्याचे सुद्धा पाहायला मिळाले आहे.