Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
चोरी
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
पेट्रोल
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket
No video available

पुणे शहर: पाय दाबून घेणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करा : रवींद्र धांगेकर

Pune City, Pune | Jun 4, 2024
पुण्यात एका पोलिसाने गाडी चालकाकडून दंड म्हणून पाय दाबून घेतल्याची घटना समोर आली आहे. तो व्हिडिओ.देखील समाज माध्यमांवर समोर आला आहे. यावर आता काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या व्हिडिओतील सत्यता पडताळून संबधित अधिकाऱ्यावर कारवाई अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही मागणी केली आहे.

MORE NEWS

कब तक बुढे लोग देश का भविष्य डिसाईड करेंगे? #CJP #abhijitdeepke #annahazare #cocroach #protest #news

कब तक बुढे लोग देश का भविष्य डिसाईड करेंगे? #CJP #abhijitdeepke #annahazare #cocroach #protest #news

Pune City, Pune | Jul 6, 2026

इंडो-पॅसिफिक दौऱ्याची दमदार सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन देशांच्या दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून झाली. जकार्ता विमानतळावर राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी स्वतः उपस्थित राहून मोदींचे भव्य स्वागत केले.

✈️ भारतीय पंतप्रधानांच्या विमानाला इंडोनेशियन हवाई दलाच्या F-16 आणि SU-30 लढाऊ विमानांनी विशेष एस्कॉर्ट दिला.

🤝 या दौऱ्यात भारत-इंडोनेशिया संबंधांना नवी गती देण्यावर भर असून खालील क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या चर्चा होणार आहेत:
✅ व्यापार व गुंतवणूक
✅ संरक्षण सहकार्य
✅ तंत्रज्ञान व डिजिटल पेमेंट (UPI-QRIS)
✅ महत्त्वपूर्ण खनिजे
✅ सागरी सुरक्षा

🏛️ मोदी योग्याकार्ता येथील ऐतिहासिक प्रांबानन मंदिराला देखील भेट देणार आहेत.

🌏 इंडोनेशियानंतर पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून संरक्षण, व्यापार, शिक्षण आणि आर्थिक सहकार्याला अधिक बळकटी देण्यावर भर असेल.

📌 मुख्य मुद्दे
🔸 जकार्तात मोदींचे भव्य स्वागत
🔸 F-16 आणि SU-30 विमानांकडून विशेष एस्कॉर्ट
🔸 भारत-इंडोनेशिया सामरिक भागीदारी अधिक मजबूत
🔸 UPI-QRIS डिजिटल पेमेंट जोडणीवर चर्चा
🔸 पुढील दौरा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

👉 अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी @TimesOfMaharashtra ला Follow करा.

#PMModi #Indonesia #Jakarta #IndiaIndonesia #IndoPacific #Diplomacy #BreakingNews #WorldNews #India #Australia #NewZealand #UPI #Defense #Trade #TimesOfMaharashtra #MarathiNews

इंडो-पॅसिफिक दौऱ्याची दमदार सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन देशांच्या दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून झाली. जकार्ता विमानतळावर राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी स्वतः उपस्थित राहून मोदींचे भव्य स्वागत केले. ✈️ भारतीय पंतप्रधानांच्या विमानाला इंडोनेशियन हवाई दलाच्या F-16 आणि SU-30 लढाऊ विमानांनी विशेष एस्कॉर्ट दिला. 🤝 या दौऱ्यात भारत-इंडोनेशिया संबंधांना नवी गती देण्यावर भर असून खालील क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या चर्चा होणार आहेत: ✅ व्यापार व गुंतवणूक ✅ संरक्षण सहकार्य ✅ तंत्रज्ञान व डिजिटल पेमेंट (UPI-QRIS) ✅ महत्त्वपूर्ण खनिजे ✅ सागरी सुरक्षा 🏛️ मोदी योग्याकार्ता येथील ऐतिहासिक प्रांबानन मंदिराला देखील भेट देणार आहेत. 🌏 इंडोनेशियानंतर पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून संरक्षण, व्यापार, शिक्षण आणि आर्थिक सहकार्याला अधिक बळकटी देण्यावर भर असेल. 📌 मुख्य मुद्दे 🔸 जकार्तात मोदींचे भव्य स्वागत 🔸 F-16 आणि SU-30 विमानांकडून विशेष एस्कॉर्ट 🔸 भारत-इंडोनेशिया सामरिक भागीदारी अधिक मजबूत 🔸 UPI-QRIS डिजिटल पेमेंट जोडणीवर चर्चा 🔸 पुढील दौरा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड 👉 अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी @TimesOfMaharashtra ला Follow करा. #PMModi #Indonesia #Jakarta #IndiaIndonesia #IndoPacific #Diplomacy #BreakingNews #WorldNews #India #Australia #NewZealand #UPI #Defense #Trade #TimesOfMaharashtra #MarathiNews

Pune City, Pune | Jul 6, 2026