कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ला पालकमंत्री डाॅ.सुरेश खाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा
Miraj, Sangli | Sep 16, 2024 नव्याने सुरू झालेल्या कोल्हापूर ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेसला पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते मिरज रेल्वे जंक्शन वर हिरवा झेंडा दाखवण्यात आला सदर गाडी मिरज जंक्शन वर येताच पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून या गाडीला हिरवा देणारा दाखवण्यात आला .यावेळी खासदार विशाल पाटील यांच्या पत्नीसह अनेक मान्यवर उपस्थित होते