परतूर: किड्स इंग्लिश स्कूल प्रकरणात पोलीस दोशी आढळल्यास निलंबन-आमदार बबनराव लोणीकर तहसील कार्यालय येथे मत
Partur, Jalna | Jun 18, 2026 आज दिनांक 18 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास माजी मंत्री परतुर म्हणता विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी परतुर येथे काही दिवसापूर्वी किड्स इंग्लिश स्कूल स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये जे व्हिडिओ समोर आले ते देशद्रोहाचे व्हिडिओ आहे,त्यामुळे जोशींवर व शाळेवर कारवाई व्हावी अशी मागणी मी करत आहे आणि यामध्ये दोषींना जर पाठीशी घालण्याचे काम पोलीस करत असतील तर सभागृहात त्यांच्या निलंबनाची मागणी मी करणार आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.