परतूर: शहरातील वाटुर फाटा रोडवर असलेल्या खाटू श्याम बाबा मंदिर परिसराची पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी केली पाहणी
Partur, Jalna | Apr 16, 2026 आज दिनांक 16 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतुर शहरातील वाटून फाटा रोडवर असलेले खाटू श्याम बाबा मंदिराच्या आगामी उद्घाटन सोहळ्याच्या अनुषंगाने व सुरक्षितेच्या दृष्टीने परतुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी स्थळाची सखोल पाहणी करत चौकशी केली आहे याप्रसंगी मंदिर समितीचे पदाधिकारी अधिकारी यांच्यासह पोलीस कर्मचारी हे उपस्थित झाले होते.