जालना: मौजपुरी परिसरातील ४०-४२ गावांच्या दयनीय रस्त्यांची तातडीने दुरुस्ती हवी
Jalna, Jalna | Nov 9, 2026 मौजपुरी परिसरातील ४० ते ४२ गावांच्या रस्त्यांची दयनीय अवस्था खड्डे, चिखलमुळे नागरिक त्रस्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शेतकरी व ग्रामस्थांनी दिवाळीपर्यंत रस्ते कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. स्थानिकांनी प्रशासनावर नाराजीही व्यक्त केली आहे.