पत्नीची दुपट्ट्याने गळा आवळून हत्या अमरावतीतून धक्कादायक घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत
Warud, Amravati | Oct 22, 2026 गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत धक्कादायक घटना सोबत असून पत्नीची दुपट्ट्याने गळा अडून हत्या झाल्याची घटना समोर येत आहे पुढील तपास गाडगे नगर पोलीस करत आहेत