Public App Logo
Jansamasya
Agra
Politics
Abvp
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Live
Pratapgarh
Westbengal
Farrukhabad
Mirzapur
Rain
Tikamgarh
Prayagraj
Modiji
���ोगी_आदित्यनाथ
Indianrailways
Letestnews
���ाइक
���ायरल
Arvindkejriwal
Kedarnath
Weather
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

साकोली: साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद भ्रष्टाचारमुक्त व्हावी यासाठी स्मारक समिती येथे 57 उमेदवारांनी केल्या करारनाम्यावर सह्या

Sakoli, Bhandara | Nov 28, 2025
साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद भ्रष्टाचार मुक्त व्हावी यासाठी व्हीआयपी ग्रुप ,साकोली मीडिया,फ्रीडम युथ फाऊंडेशन साकोली यांनी पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपरवर शपथपत्र करारनामा लिहून त्यावर नगरसेवक पदासाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांना सह्या करण्याचे आवाहन करण्यात आले. मतदारांच्या समोर भ्रष्टाचार करणार नसल्याचे करारनामा शपथपत्र वर 57 उमेदवारांनी सह्या शुक्रवार दि.28नोव्हेंबरला सायंकाळी5 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीती साकोली येथे केल्या

MORE NEWS