बसमत: सूरमनी दत्ता चौगुले सभागृहामध्ये नगरपरिषदेच्या 15 प्रभागाचे सोडत आज जाहीर करण्यात आली
वसमत शहरातल्या 15 प्रभागाची सोडत आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी एक ते सायंकाळी पाच या दरम्यान मध्ये सूर्मनी दत्ता चौगुले सभागृह येथे जाहीर करण्यात आली यावेळी चिमुकल्या मुलांच्या हस्ते शिक्षा काढत प्रभाग रचना जाहीर करण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास माने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशीतोस चिंचाळकर व शहरातील माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक तसेच सामाजिक राजकीय सर्व स्तरावरील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .