Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata
Aap

यवतमाळ: शिष्यवृत्तींचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित ; 31 डिसेंबरपूर्वी पूर्तता करण्याचे आवाहन

Yavatmal, Yavatmal | Dec 3, 2025
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीतील अनेक अर्ज विद्यार्थी, तसेच महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. आवश्यक पूर्तता करून प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.