कळमनूरी: मुख्यमंत्री म्हणतात, हर्षवर्धन सपकाळ यांना मी ओळखत नाही. यावर मा. जि.प.सदस्य डॉ.सतीश पाचपुते यांच्या प्रतिक्रिया
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मी ओळखत नाही असे विधान केले आहे या विधानाला कळमनुरी तालुक्यातील पोत्रा जि.प गटाचे काँग्रेसचे माजी जि प सदस्य डॉ .सतीश पाचपुते यांनी आज दि .26 नोव्हेंबर रोजी प्रत्युत्तर दिली आहे