मुंबई: परिवहन मंत्र्याचा मोठा खुलासा : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा
Mumbai, Mumbai City | Oct 20, 2026
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात, सभागृहातील संख्याबळ कमी असल्याने एकनाथ शिंदे सध्या उपमुख्यमंत्री आहेत. पण आगामी निवडणुकीत शिवसेना त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचा मानस ठेवते.