Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

कळमनूरी: बेरोजगारीस कंटाळून युवकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या,पाळोदी येथील घटना,कळमनुरी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद

Kalamnuri, Hingoli | Nov 5, 2025
कळमनुरी तालुक्यातील पाळोदी येथील गणेश आत्माराम बोबडे वय 25 वर्ष यांनी बेरोजगारीस कंटाळून येथील जिल्हा परिषद प्रा शाळेत निलगिरीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती आज दि . 5 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .