* * अरुणोदय ** * 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026* *सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान* राबविण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी 0 ते 40 वर्षे वयोगटातील ,विवाहपूर्व, सर्व नागरिकांनी रक्ताची तपासणी करून घ्यावी. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर सर यांनी केले. जिल्हा परिषद जळगाव.