केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांचा गोंदियातील बिरसी विमानतळावर आज दिनांक 3 डिसेंबर ला आमदार विनोद अग्रवाल यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना मध्यप्रदेश सरकारने डांगोर्ली बॅरेज प्रकल्प सुरू करण्यासाठी लवकरच ना हरकत प्रमाणपत्र एनओसी देण्याची विनंती करणारे पत्र देण्यात आले.