सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
Miraj, Sangli | Sep 18, 2024 राहुल गांधी यांच्या विरोधात अभद्र बोलणारे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अभद्र आणि अर्वाचे शब्दात बोलून टीका केली होती या विरोधात हे आंदोलन करण्यात आले .